Suivre l’actualité de ce titre (promotion, parution...)

Résumé

"""ते गाडीने जंगलात आले होते त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. जंगलाच्या बाहेर लहानशा पाऊलवाटेवर तिने गाडी लावली होती. हवेत इतका उष्मा होता की त्यांना गारव्यासाठी खिडक्या उघडाव्या लागल्या होत्या. दवात भिजलेल्या हिरवळीचा मंद सुगंध आणि कोकिळेच्या मधुर कूजनाचा आवाज खिडकीतून आत येत होता. जेव्हा समागमाच्या उत्कट पूर्ततेनंतरच्या तृप्त आवाजाने पक्षांचाही किलबिलाट बंद झाला होता."" स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."

Caractéristiques

Publication : 20 janvier 2020

Intérieur : Noir & blanc

Support(s) : Livre audio [MP3]

Contenu(s) : MP3

Protection(s) : Aucune (MP3)

Taille(s) : 23,2 Mo (MP3)

Langue(s) : Marathe

EAN13 Livre audio [MP3] : 9788726218138

Les promos du moment