Résumé
""""माझे संपूर्ण शरीर इतके कापत होते की मी माझ्या पायांवर कशीबशी उभी राहू शकत होते. मला खात्री आहे की त्यालाही ते जाणवत होते कारण त्याने मला पकडले आणि मला धरून ठेवत त्याने माझे दुसरे निपल त्याच्या तोंडात आणि जिभेत घेतले. "मी इतक्यातच चरमसुखाच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते. "पण तसं होण्याच्या क्षणमात्र आधी त्यांनी मला सोडले, आणि माझा तोल सावरण्यासाठी मला धडपडत माझ्या मागच्या खुर्चीचा आधार घ्यावा लागला. "डॉक्टर अँडरसन त्यांच्या टेबलला सामोरं होत वळले पण खांद्यावरून म्हणाले, "आता तू आरामशीर व्हायला हरकत नाही. मी पाहिलं की तुझी स्तनाग्रे त्यांनी जसे काम करायला हवे अगदी तसे काम करत आहेत आणि ती अतीसंवेदनशील आहेत." "मी गायनेकॉलॉजिकल चेयरमध्ये बसले."स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
Auteur
Caractéristiques
Éditeur : Saga Egmont International
Publication : 20 janvier 2020
Intérieur : Noir & blanc
Support(s) : Livre audio [MP3]
Contenu(s) : MP3
Protection(s) : Aucune (MP3)
Taille(s) : 25,5 Mo (MP3)
Langue(s) : Marathe
EAN13 Livre audio [MP3] : 9788726218145



